¡Sorpréndeme!

Karad Airport | कऱ्हाड विमानतळाची 'ती' अट रद्द करा : Shriniwas Patil | Sakal Media

2021-12-14 1 Dailymotion

Karad Airport | कऱ्हाड विमानतळाची 'ती' अट रद्द करा : Shriniwas Patil | Sakal Media
कऱ्हाड - विमानतळ परिसरातील निर्बंध तात्काळ हटवून स्थानिक नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी खासदार श्रीनिवास पाटील यांनी आज लोकसभेत केली. संसदेचे हिवाळी अधिवेशन सध्या सुरू असून तातडीच्या सार्वजनिक मुद्द्याच्या अनुशंगाने खासदार पाटील यांनी आग्रही मागणी केली. (सचिन शिंदे)
#Karad #Shriniwaspatil #NCP #Maharashtra #Loksabha